औरंगाबाद काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी घेतली पत्रकार परिषद | Aurangabad | Sakal Media |
  • 3 years ago
आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आपण केलेल्या कामांची सध्या शहरांमध्ये होर्डिंग बाजी होत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षातर्फे शहरात कोणती विकास कामे करावी त्यासाठी काँग्रेस पक्ष काय करत आहे ? याची शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
( व्हिडिओ सचिन माने)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended