औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात | Aurangabad | Sakal Media |

  • 3 years ago
उमरगा, (जि.उस्मानाबाद) : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवारी (ता.एक) सकाळी आठपासुन मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण मूळ रहिवाशी असलेल्या उमरगा - लोहारा तालुक्याच्या "होम ग्रॉऊंड " मधील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. (व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended