पैठण तालुक्यातील हिरडपुरी ग्रामपंचायत बिनविरोध | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पैठण तालुक्यातील ११ सदस्य असलेली हिरडपुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध ठरली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पैठण तालुक्यात बिनविरोध होण्याचा मान हिरडपुरी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. हिरडपुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनोद तांबे, सुभास गांधले, मुस्ताक शेख, साईनाथ जाधव, गणेश गारुळे यांनी पुढाकार घेतला होता. या विजयाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जल्लोष करत स्वागत केले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended