#आज_भारत_बंद_है. भारत बंदमुळे आठवडे बाजार अतिशय कमी प्रमाणात | Aurangabad | Sakal Media |
  • 3 years ago
फुलंब्री शहरात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो मात्र भारत बंदमुळे आठवडी बाजारामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये भाजीपाला विक्रीला आला होता तसेच इतर साहित्य विक्री करणारे दुकानदार सुद्धा आले नाही. याचा आढावा घेतला आहे फुलंब्री चे बातमीदार नवनाथ इधाटे यांनी
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended