कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

- दूरध्वनी सेवेसंदर्भातील अडचणींच पंधरा दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना खासदार संजय मंडलिक यांची सूचना

- शेतकऱ्यांना भीक नको, त्यांच्या हक्काची मदत द्या

- गौरी अशोक चौसाळकर यांच्या 'महात्मा गांधी आणि स्वच्छता अभियान' विषयावरील चित्रास विशेष प्रशस्तीपत्र

- रंगनाथ हाॅस्पिटलला एनएबीएच हे प्रतिष्ठेचे मानांकन

रिपोर्टर : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews

Recommended