कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- इचलकरंजीत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न.
- जवाहर नगरात बंगला फोडून बारा हजाराचा ऐवज चोरीला.
- पदवीधर मतदार नोंदणी कोल्हापूर आघाडीवर.
- वंचित बहुजन आघाडी कडून प्रा. सोमनाथ साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात.
- फटाके व कोरोना मुक्त दिवाळी साजरी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई.
- दिवाळीच्या खरेदीला उत्साहात प्रारंभ.

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews

Recommended