कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- शहरातील तीन कोविड सेंटर बंद, काल दिवसभरात नवे 175 कोरोना बाधित
- केएमटी कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा
- शाहूवाडी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी फळे, भाजी विक्रेत्यांसह सलून व्यावसायिकांच्या होणार तपासण्या
- अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची उद्या स्वच्छता
- पंचगंगा स्मशानभूमीकडे लाकूड व शेणीदानाला मोठा प्रतिसाद

बातमीदार : संभाजी गंडमाळे
व्हिडिओ : बी. डी. चेचर
Recommended