सकाळ कोल्हापूर न्यूज बुलेटीन I | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
शहरात दिवसांत 73 ने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

लॉकडाउन शिथील झाल्याने शहरात गर्दी

श्रावण सोमवारी मंदिरे बंदच ः केळी 55-60 रुपये डझन

कळंबा जुगार अड्ड्यांवरील छाप्यात मिळाला शस्त्रसाठा

राजेश क्षीरसागर यांची आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

शिवसेना कार्यकर्त्यांकडून अशीही कोरोना विषयी जनजागृती
Recommended