माऊलींच्या पादुका आळंदीकडे मार्गस्थ होणार| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : पंढरपूरमधून माऊलींच्या पादुका आज दुपारी परतीच्या वारीला सुरुवात करणार आहे. थोड्याच वेळात विठ्ठल दर्शन घेऊन माऊलींच्या पादुका आळंदीकडे मार्गस्थ होतील. यासाठी बसची सजावट सकाळपासून सुरू आहे. दरवर्षी पोर्णिमेला येथील काला करून पादुका परतीच्या मार्गाला निघत असतात. मात्र पंढरपूरमध्ये असणाऱ्या कोरोना संसर्गामुळे सरकारने द्वादशीपर्यंत म्हणजे आजपर्यंतच थांबण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आज दुपारी माऊलींच्या पादुका आळंदीकडे मार्गस्थ होतील.

#Sakal #SakalNews #SakalMedia #Pune #PuneSakal #Dehu #ashadhi_wari #Pandharpur_Wari #viral #ashadhi_wari_2020 #ashadhi_wari_updates @SakalMediaNews #Wari2020 #वारी2020

(व्हिडिओ : शंकर टेमघरे) Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended