ग्राहकांना वीज बिलात दुरुस्ती करून द्यावी : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • 3 years ago
सातारा : नागरिकांना वीज बिल जाद आल्याची तक्रार सातत्याने कानावर येऊ लागल्याने आज (शुक्रवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वीज महामंडळातील अधिकारी यांची भेट घेऊन ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे आवाहन केले. त्यावेळी नगरविकास आघाडीचे प्रतोद अमोल मोहिते उपस्तिथ होते.
व्हिडिओ - प्रमोद इंगळे
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralVideo #Maharashtra #Satara #MSEB #MSEDCL

Recommended