शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जपणूक: अभिनेत्री शितल अहिरराव

  • 3 years ago
बकाल, मोल, व्हीआयपी गाढव, जलसा, ज्वाला यासारखे अनेक मराठी चित्रपट, विविध मालिका यामधून नाशिककरांची आवडती अभिनेत्री शितल अहिरराव हिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सध्या चित्रीकरण बंद असल्याने घरात राहूनच शितल व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करत शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जपणूक करत आहे. तसेच आपल्या रसिकांनाही ती घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन करत आहे.

Recommended