रमजान महिन्यात नमाज घरीच अदा करावी

  • 3 years ago
आडुळ (जि. औरंगाबाद) : मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिन्याला शुक्रवारी (ता.२४) पासुन सुरुवात होत असून कोरोना च्या पाश्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाउन मुळे मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरातच रोजा (उपवास) व तराविह नमाज घरातच अदा करावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी पाचोड पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील मुस्लिम बांधवांना केले.
(व्हिडिओ शेख मुनाफ )

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Recommended