मुसळधार पावसाने पुणेकर पुन्हा वैतागले

  • 3 years ago
#SakalMedia #HeavyRain #Pune #PuneRain #Rain #Weather
मुसळधार पावसाने पुणेकर पुन्हा वैतागले
पुणे : पुणे शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पुणेकर पुरते वैतागले आहेत. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सुट्टीचा दिवशीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांच्या सुट्टीच्या नियोजनावर पाणी फिरले.

--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended