Dhamaal Suttichi | Treasure of the wonderful things in the Kelkar museum | Pune

  • 3 years ago
केळकर संग्रहालयातील अद्भुत वस्तूंचा खजिना
पुणे : कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच बघणारा घोडा, धान्य ठेवण्यासाठी लाकडी हत्ती
अशा अजब वस्तू पाहताना मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही आश्चर्य वाटतं. दैनंदिन वापरातल्या अनेक प्राचीन व कलात्मक वस्तूंचा राजा दिनकर केळकर संग्रहालयातील खजिना पाहणं ही मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्वणी ठरू शकते. (नीला शर्मा )

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com