Loksabha 2019 : Sakal News Room Live

  • 3 years ago
भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारीचं घडं कुठे अडलंय? अशा अनेक घडामोडींवर चर्चा करणार आहोत.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी राजकारणावर गप्पा मारणार आहोत.

तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की विचारा..