Loksabha 2019 : Sakal News Room Live

  • 3 years ago
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
-काँग्रेसची यादी लांबणीवर
-गिरीश बापट यांचे नाव अघाडीवर; अनिल शिरोळे पिछाडीवर
- माझ्य़ा वक्तव्याचा विपर्यास

#BJP #BJPMaharashtra #NCP #Congress #Pune #Maval #Shirur #Baramati #EsakalLive #Loksabha2019