medicine, fungus, osmanabad
  • 3 years ago
औषधांमध्ये बुरशी, कचरा (व्हिडिओ)
बालकांच्या जीवनसत्वात वाढ होण्याच्या उद्देशानं सरकारनं अंगणवाड्य़ांना या टॉनीकचा पुरवठा करण्याचं नियोजन केलंय. रायगड जिल्ह्यात तळोजा एमआयडीसीतल्या हेल्थ सिक्‍युअर कंपनीशी तसा करारही केला. राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांना अशा औषधांचा पुरवठा होतोय. उस्मानाबादमध्येही बालकांना हे औषध दिलं जातंय. इथपर्यत ठीक आहे.... पण आता पुढचं चित्र बघा...
Recommended