आई कुठे काय करते 19th April Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकला हॉस्पिटलमध्ये खूप मारहाण झाली. पेशंटच्या नातेवाईकांनी त्याला खूनी म्हंटलं. तर पेपरमध्ये ही बातमी छापून आली. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसो़ड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended