"अब तो ये स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है"

  • 3 years ago
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. पुण्यात झालेल्या आंदोलनावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण ठाकरे सरकारच भ्रष्ट असल्याचा आरोप केला.

#ChandrakantPatil #uddavthackeray

Recommended