Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर
  • last year
पिंपरी येथील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणातील मनोज घरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगज या तिघांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला

(रिपोर्टर: कृष्णा पांचाळ)
.
Recommended