Covishield Vaccine: मुंबईत आणखी सव्वालाख Covishield लसींचा साठा दाखल; दुसऱ्या टप्प्यासाठी 1 लाख 70 हजार नोंदणी
  • 3 years ago
महाराष्ट्रात कोविड ची लस देण्यास सुरुवात झाली आहे.आता सीरम इन्स्टिट्यूटच्या सव्वालाख कोविशिल्ड लसींचा साठा मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाला आहे. जाणून घेऊयात याबद्दल अधिक सविस्तर.
Recommended