WhatsApp Pay: \'या\' 4 मोठ्या बँकांसोबत WhatsApp Pay ची पार्टनरशीप; WhatsApp पेमेंट सुविधेला सुरूवात

  • 3 years ago
WhatsApp ने भारतात आपल्या पेमेंट सुविधेला सुरूवात केली आहे. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँक या चार बँकांच्या मदतीने WhatsApp ने ही सुविधा सुरू केली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended