EMI on UPI Payments: ईएमआय द्वारे करता येणार युपीआय पेमेंट, जाणून घ्या सविस्तर
  • last year
देशातील युपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही युपीआयद्बरे ईएमआयवर (EMI) देखील वस्तू खरेदी करू शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended