प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायलास काय दुष्परिणाम होतात

  • 3 years ago
आपल्या शरीराला पाण्याची गरज असते यात काहीही शंका नाही. मात्र आपण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. अगदी मेंदूला सूज येण्याइतके गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या पाणी किती प्रमाणात आणि कसं प्यावं याबाबत सद्गुरुंनी नेमकं काय सांगितलं आहे..

#Sadhguru #Water #HealthBenefits #Fitness

Recommended