Moderna's COVID-19 Vaccine Update: COVID-19 वरील लस 94.5% प्रभावी, अमेरिकेतील Moderna Inc कंपनीचा दावा
  • 3 years ago
करोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या फार्मा कंपनीने केला आहे.ही कंपनी तयार करत असलेली लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.
Recommended