Malad Building Collapse: मालाड मालवणी परिसरात इमारत कोसळली, बचावकार्य सुरु; पाहा फोटो

  • 4 years ago
मुंबईतील मालवणी मालाड परिसरात दोन मजली इमारत कोसळली.अग्निशमनाचे ४ बंब घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरु करण्यात आलेले आहे.पाहा फोटो.

Recommended