Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: हिरव्या आणि भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करून राम लला तयार,पाहा Photo
  • 3 years ago
अयोध्या येथे ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे.यासाठी अयोध्या सज्ज आहे. यापूर्वी भगवान राम लला हिरव्या आणि भगव्या रंगाच्या वस्त्रांनी तयार केले आहे.पाहा फोटो.
Recommended