COVID-19 Vaccine: पुण्यात Oxford University ने विकसित केलेल्या लसीची चाचणी; आज दिला जाणार पहिला डोस
  • 3 years ago
कोरोनावरील लस बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून पुण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची चाचणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे
Recommended