आईच्या हातच झणझणीत खेकड्याचं कालवण ( crab curry ) __ Life Uncut in Mumbai

  • 4 years ago
#खेकडयाचेकालवण # चिंबो‌ऱ्याचकालवण # khekdyachkalvan #chiborikalvan #crabcurry
#marathireceipy#चिंबोरिरस्सा#lifeuncutinmumbai#seafoodcurry #खेकडेकसेबनवायचे

मित्रांनो पावसाला सुरूवात झाली आहे बाजारात खेकडे भेटायला सुरूवात झाली आहे मग खेकड्याच झणझणीत कालवण बनलेच पाहिजे मग चला मित्रांनो बघूया खेकड्याचं झणझणीत कालवण, मग खेकड्याच्या कालवणासाठी लागणारे साहित्य

खेकडे बाजारातून आणून चांगले धूवून व कापून घ्यायचे
खेकड्याचे छोटे डेंगे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे
2 मोठे कांदे
1 टमाटर
अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथींबीर याची पेस्ट
2 चमचा लाल मसाला
अर्धा चमचा हळद
1 चमचा चिकन मसाला
मिठ चवीनुसार
2 मोठे चमचे तेल

मित्रांनो ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा


Crab curry Ingredients:

first cut and wash crab
make a paste crab small legs
2 onion
1 tomato
ginger, garlic, green chillies and coriander paste
2 spoon Lal Mirchi powder
half spoon turmeric
1 spoon chicken masala
salt
2 big spoon oil

Joint my Facebook page
https://www.facebook.com/pg/lifeuncutinmumbai-109141560902413/groups/

https://www.instagram.com/lifeuncutinmumbai/

Recommended