Devdatta Nage & Shweta Shinde | देवदत्तची नवी मालिका | Zee Yuva | New Serial
  • 4 years ago
अभिनेता देवदत्त नागे बऱ्याच काळानंतर मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. झी युवा वाहिनीवरील एका नव्या मालिकेत तो अभिनेत्री श्वेता शिंदेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #devdattanage
Recommended