बजेट आला... सर्व सामान्यांच्या काय होत्या सरकारकडून अपेक्षा?

  • 3 months ago
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं हा अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाचा होता. सर्व सामान्यांच्या काय होत्या सरकारकडून अपेक्षा?

Recommended