"अधिसूचनेचं राजकीय पक्ष केवळ भांडवल करणार" निवृत्त न्यायाधीशांची टीका

  • 3 months ago
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजात आनंदोत्सव सुरू असतानाच या अध्यादेशातून मराठा समाजाच्या हाती काहीच पडलं नाही अशी प्रतिक्रिया निवृत्त न्यायाधीश व्यक्त करताहेत.
#LokmatNews #PuneNews #MaharashtraNews

Recommended