१ लाख ११ हजार १११ दिवे उजळत प्रभू श्री रामाची प्रतिकृती साकारली

  • 4 months ago
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवली येथील ह.भ. प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे आज भव्य दीपोत्सवाच्या विक्रमादीप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सवात १ लाख ११ हजार १११ दिवे उजळत प्रभू श्री रामाची प्रतिकृती साकारली. इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी दिवे उजळत प्रभू श्री रामाची प्रतिकृती साकारल्याने या दीपोत्सवाची इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.

Recommended