Mumbai: मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत पावसामुळे सुधारणा, आजही पावसाची शक्यता

  • 6 months ago
मुंबईत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणात मोठी घट झाली असून हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा दिसून आली आहे. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended