Assembly Elections 2023: 5 राज्यात विधानसभा निवडणुकींचा आज वाजणार बिगुल

  • 7 months ago
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा 9 ऑक्टोबरला बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended