कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सुचना - खासदार श्रीकांत शिंदे
  • 7 months ago
कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांची कामे गणेशोत्सवापुर्वी पूर्ण होतील....मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सूचना, खड्डे बुजवण्याच काम युद्ध पातळीवर सुरू.... पाहा काय म्हणाले खासदार डॉ श्रीकांत शिंदे ?
#LokmatNews #ShrikantShinde #KDMCNews #MaharashtraNews
Recommended