शिंदेंचे आमदार, सुर्वेंच्या मुलाचं ‘मॅटर’... अपहरण केलं आता फरार Raj Surve | Prakash Surve | AM3

  • 9 months ago
शिंदे गटातील चर्चेतले आमदार प्रकाश सुर्वे हे आपल्या मुलामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एका व्यावसायिकाला धमकावणं, अपहरण करणं आणि शिवीगाळ करुन मारहाण करणं. असा गुन्हा आ. प्रकाश सुर्वेचा मुलगा राज सुर्वेवर दाखल करण्यात आलाय... या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आलं असून इतर आरोपी मात्र फरार आहेत. त्या फरार आरोपींमध्ये राज सुर्वे हादेखील आहे.. त्यामुळे आमदार पुत्र कुठेय? अशी चर्चाच सुरु झालीय. (Ashvin Mahajan) AM3

Shinde Sena MLA Prakash Surve’s son, others booked for kidnapping, assaulting music company CEO

#PrakashSurve #RajSurve #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended