Delhi Services Bill: आज राज्यसभेत मांडले जाणार दिल्ली सेवा विधेयक , काँग्रेस आणि आपकडून व्हिप जारी

  • 9 months ago
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आजच्या सत्रात केंद्र सरकारने दिल्ली सेवा विधेयक पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत मांडले जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended