तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय

  • 10 months ago
जळगाव जिल्ह्यासह विदर्भात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे तापी आणि पूर्णा नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलाय. त्यामुळे तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

Recommended