जळगावात शरद पवार गटाला गळती...

  • 10 months ago
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शरद पवार गटासह काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. शरद पवार गटासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी जळगावात अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटलांनी शरद पवार गटासह काँग्रेस आणि भाजपलाही धक्का दिल्याचे बोललं जातंय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Recommended