Weather Update: राज्यात पाठिमागील आठवड्यात धुवंधार सुरु असलेला पाऊस काहीसा मंदावला, जाणून घ्या अधिक माहिती

  • 11 months ago
राज्यात पाठिमागील आठवड्यात धुवंधार सुरु असलेला पाऊस काहीसा मंदावला आहे. पण तो पूर्ण थांबला नाही. तो अधूनमधून बरसतच आहे. आजचे हवामान आणि महाराष्ट्र मान्सून या आठवड्यात कसा असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended