Mira Road Murder Case...भयानक सत्य समोर...साने पोलिसांशी खोट का बोलत होता? | Crime News

  • 11 months ago
मीरा रोड येथे झालेल्या मर्डर केस ने देशभरात खळबळ माजली आहे... या केसमधून अनेक नवीन खुलासे होत आहेत...आता हे प्रकरण वेगळच वळण घेत आहे... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे आरोपीने केले आहेत... पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक अहवालात ही बाब समोर आली आहे. यामध्ये शरीराचा नेमका कोणता भाग गायब आहे, यासंबंधी अहवाल येणं अद्याप बाकी आहे... (Ranjeet Ingale)

#miraroad #crime #mumbai #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended