IPL 2023: एमएस धोनीचा CSK ठरला सर्वात लोकप्रिय संघ, Virat Kohli बनला आयपीएल 2023 चा सर्वात लोकप्रिय खेळाडू- Reports

  • 11 months ago
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी शानदार कामगिरी केली होती. किंग कोहली आयपीएल दरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये होता कारण त्याने लीगच्या 14 डावांमध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतके केली होती, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended