पवारांच्या बारामतीमध्ये सिद्धरामय्यांचं जंगी स्वागत | Pawar Family Welcomed Siddaramaiah | AM3

  • 11 months ago
Pawar Family Welcomed Siddaramaiah तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बारामतीमध्ये आले होते... तेव्हा त्यांच्या स्वागताला एअरपोर्टवर अजित पवार गेले होते... अजित पवार हे सिद्धरामय्यांना घेऊन कार्यक्रमस्थळी पोहचले..त्यावेळी स्टेजवर येताच खा. सुप्रिया सुळेंनी सिद्धरामय्यांचं स्वागत केलं. सिद्धरामय्यांनी सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वादही दिले... शरद पवार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.. NCP Chief Sharad Pawar Meets Siddaramaiah : Karnataka CM

#sharadpawar #siddaramaiah #baramati #ajitpawar #supriyasule

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended