राज ठाकरेंना वाढदिवशी खास शिवकालीन भेट.. Special Gift to Raj Thackeray on his 55th Birthday

  • 11 months ago
Special Gift to Raj Thackeray on his 55th Birthday मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच खास असतो. काही कार्यकर्ते दरवर्षी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री १२ वाजता केक कापतात. तर काही जण वेगवेगळ्या पद्धती शोधून वाढदिवस स्पेशल करण्याचा प्रयत्न करतात.मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळातील "सुवर्ण होन" ची प्रतिकृती बनवून घेतली असून राज ठाकरेंना ही भेट दिली जाणारे. (Harita VO)

#rajthackeray #hapybirthday #mnsnewslive #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended