Aadhaar-Pan Card: 30 जून पूर्वी पॅन कार्ड आधार सोबत जोडा अन्यथा बसेल मोठा फटका; इथे जाणून घ्या स्टेप्स
  • 10 months ago
पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणीची आता अंतिम मुदत अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 30 मार्च असलेली ही अंतिम मुदत वाढवून 30 जून करण्यात आली आहे. अजूनही आधार-पॅन कार्ड जोडणी केली नसल्यास तुम्हांला काही दिवसांची संधी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1
Recommended