Kolhapur Riot: कोल्हापूर दंगल प्रकरणी 36 जणांना अटक, गुन्ह्यात सुमारे 300 ते 400 आरोपी

  • last year
कोल्हापूर शहरात झालेली दंगल प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात सुमारे 300 ते 400 आरोपी आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended