Monsoon Forecast: आग्नेय अरबी समुद्रावरील खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर, देशात धडकणार \'बिपरजॉय\' चक्रीवादळ, IMD कडून अलर्ट जारी
  • 11 months ago
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी इशारा दिला की आग्नेय अरबी समुद्रावरील खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. वादळाला बिपरजॉय असे नाव देण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended