Mumbai: सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत अवघ्या 2.5 लाखात मिळणार घर, झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा
  • 11 months ago
बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या झोपडीत राहणाऱ्या \'अपात्र\' झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended