4 वेळा अपशय आल्यानंतर तो म्हणाला, "मी पोलीस होणारच" | Inspirational story of becoming a policeman
  • 11 months ago
Inspirational story of becoming a policeman नेहमी आपण पाहतो की, यशस्वी झालेल्या मुलांची प्रेरणादायी कहानी दाखविली जाते कारण त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळेते. मात्र ज्या मुलांना मेहनत करून सुध्दा लवकर यश येत नाही, त्यांची कहाणी सुद्धा तितकीच प्रेरणादायी असते फक्त फरक एवढाच असतो की त्यांना यश ठराविक कालावधीनंतर मिळतं. यापैकीच एक तरुण म्हणजे सिद्धनाथ, सिद्धनाथ 2017 पासू पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे. मात्र त्याला अद्याप यश आलेलं नाही. यश आलं नाही म्हणून खचून न जाता पोलिसची खाकी वर्दी घालण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पुनः एकदा मैदानात उतरला आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended